शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : Kangana Ranautनं साडीत केलं स्टायलिश फोटोशूट, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

फिल्मी : Lock Upp: साईशा किंवा पुनम पांडे नव्हे तर 'ही' स्पर्धक घेते सर्वाधिक मानधन; एका आठवड्याची फी ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : Kangana Ranaut : कंगना रणौतने सलमान खानसोबत साजरी केली ईद, समोर आले पार्टीचे व्हिडीओ

फिल्मी : Lock Upp: पूनम पांडे पुन्हा आली चर्चेत, 'लॉक अप'मध्ये सर्वांसमोर केली आंघोळ; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Lock Upp: कंगना राणौतने 'लॉक अप'मध्ये केला हा धक्कादायक खुलासा, म्हणाली- मी आठ वर्षांची असताना...

फिल्मी : Lock Upp : मी एका कपलसोबत थ्रूपल रिलेशनशिपमध्ये होते..., सायशा शिंदेचा खळबळजनक खुलासा

फिल्मी : ट्रेलर लाँचवेळी कंगना राणौतची 'धाकड' एन्ट्री, चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड

फिल्मी : मारधाड... कंगना रानौत 'फुल अ‍ॅक्शन' मध्ये; नव्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : '१६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...'; कंगना राणौतची 'ती' पोस्ट आली चर्चेत