शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : Emergency First Look Out: इंदिरा गांधींच्या लूकमध्ये Kangana Ranautला ओळखणं झालंय कठीण

फिल्मी : बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा

फिल्मी : Kangana Ranaut : ‘आठवतं ना, घरात घुसून मारलं होतं...’, कंगना राणौतने पुन्हा एकदा करण जोहरला डिवचलं

फिल्मी : कंगना राणौतचा 'धाकड' FLOP झाल्यानंतर निर्मात्यावर आली ऑफिस आणि बंगला विकण्याची वेळ?

फिल्मी : Kangana Ranaut : कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक..., या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप

फिल्मी : कंगना राणौतनं केलं महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अभिनंदन, म्हणाली- यशाची किती...

सोशल वायरल : Uddhav Thacckeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर 'उखाड दिया' ट्वीटरवर ट्रेंडिंग; अनेक मीम्स व्हायरल

फिल्मी : Kangana Ranaut : तो सर्वनाश होता है..., उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर कंगना राणौतचा शिवसेनेला जोरदार टोला

फिल्मी : 'या घटनेनं मला हादरवून टाकलं..', उदयपूर हत्याकांडावर कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया

फिल्मी : Urfi Javed : ना मोठा सिनेमा, ना शो तरीही उर्फी जावेद ठरली वरचढ! कंगना, कियारा, जान्हवीला मागे टाकलं!!