शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : Kangana Ranaut : तुमचं खरं नाव वेगळंच, इतकं सुंदर नाव का लपवता? कंगनाने महेश भट यांच्यावर साधला निशाणा

फिल्मी : बऱ्याच वर्षांनी मिलिंद सोमणचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; कंगनाच्या Emergency मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

फिल्मी : Independence Day 2022: सलमान-शाहरूखपासून कंगना राणौतपर्यंत, या बॉलिवूडकरांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा

फिल्मी : Salman Rushdie यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया, म्हणाली- धक्का बसला

फिल्मी : Kangana Ranaut डेंग्यूची लागण, अंगात ताप असतानाही करतेय काम, टीम म्हणाली-....

फिल्मी : Laal Singh Chaddha : आमिर खान हाच खरा ‘मास्टर माइंड’, त्यानेच सुरू केला वाद..., कंगना राणौतचा दावा

फिल्मी : आज करोडोच्या लक्झरी कारमधून फिरणाऱ्या ‘या’ स्टार्सनी कोणती घेतली होती पहिली कार ? पाहा फोटो

फिल्मी : Emergency : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक

फिल्मी : Anupam Kher Emergency First Look: कंगना राणौतनंतर आता 'इमर्जन्सी'मधला अनुपम खेर यांचा फर्स्ट लूक आला समोर

फिल्मी : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे झळकणार कंगना राणौतच्या 'इमरजन्सी' चित्रपटात