शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना म्हणतेय, भविष्यवाणी खरी ठरली; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर पराग अग्रवाल यांना झटका

फिल्मी : Kantara : प्रभासनंतर कंगना राणौतनं 'कांतारा'चं केलं कौतुक, म्हणाली...

फिल्मी : कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या राजकारणात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे चर्चा

फिल्मी : Kangana Ranaut SITA Movie: कंगनाच्या 'सीता'मध्ये विक्रम साकारणार भगवान रामाची भूमिका; दिग्दर्शकाने घेतली भेट

फिल्मी : कंगनाच्या 'इमर्जन्सी'मध्ये सतीश कौशिक यांची एंट्री, साकारणार 'ही' प्रसिद्ध भूमिका

राष्ट्रीय : जनता उद्या राखी सावंतलाही खासदार बनवेल, कंगनाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर हेमा मालिनींचा टोला

फिल्मी : PM Narendra Modi B'Day : देशाचे आधारस्तंभ! करण जोहर ते अक्षय कुमार बॉलिवूड सेलिब्रेटींकडून पंतप्रधानांना शुभेच्छा

फिल्मी : कंगना राणौतच्या 'Emergencyमध्ये अभिनेता विशाख नायरची एंट्री

फिल्मी : Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली

फिल्मी : Kangana Ranaut House: या आलिशान घरात राहते कंगना रणौत, पाहा मनालीतील घराचे Inside फोटो