शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : Kangana Ranaut : 'पठाण' रिलीजच्या दिवशीच कंगना म्हणते, 'ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतील आणि...'

फिल्मी : ती परत आली! कंगना रणौत दीड वर्षानंतर ट्विटरवर परतली, पहिलंच ट्विट केलं भन्नाट; नेटकरी म्हणाले...

फिल्मी : शॉकिंग ! 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी कंगनाने गहाण ठेवली तिची प्रॉपर्टी, म्हणाली- हा माझा पुनर्जन्म...

नागपूर : कंगनाचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

फिल्मी : Kangana Ranaut : तुनिशाच्या आत्महत्येने भडकली कंगना; थेट पंतप्रधानांना केली विनंती; म्हणाली...

फिल्मी : Kangana Ranaut House: मनालीमधील सुंदर पर्वतरांगांमध्ये आहे कंगनाचं आलिशान घर, पाहा लॅविश बंगल्याचे Inside फोटो

फिल्मी : 'कंगनाला राणौतला पद्मश्री आणि आम्हाला काय?'; दाक्षिणात्य अभिनेत्रीची सरकारवरही टीका

फिल्मी : Kangana Ranaut VIDEO: कंगनाने लता मंगेशकरांशी केली स्वतःची तुलना; म्हणाली- 'मी कधीच पैसे घेऊन लग्नात नाचले नाही...'

फिल्मी : Kangana Ranaut : ती रात्र, 'अॅसिड हल्ला', भीती..कंगना राणावतला आठवले भयावह क्षण

फिल्मी : Childhood Photo: आईची साडी नेसून पोझ देणाऱ्या या क्युट मुलीला ओळखलंत का?, चारवेळा पटकावलाय राष्ट्रीय पुरस्कार