शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...'

फिल्मी : “ये अब कभी उठ नहीं पाएगा;” कंगनाचा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा, केला एकेरी उल्लेख

फिल्मी : Kangana Ranaut : कंगनाने दिल्या स्वरा भास्करला शुभेच्छा अन् म्हणाली, 'बाकी सगळी औपचारिकताच...'

फिल्मी : किती राष्ट्रीय पुरस्कार मिळाले हेच विसरली कंगना, आमिरला म्हणाली 'बिचारा'; कंगनाचे ट्विट चर्चेत

फिल्मी : Kangana Ranaut : 'सिद्धार्थ कियाराची लव्हस्टोरी प्रसिद्धीसाठी...' क्वीन कंगना रणौतच्या कमेंटने वेधले लक्ष

फिल्मी : ‘सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन...’, Kangana Ranautची 'चंगू-मंगू' गँगला धमकी

फिल्मी : Kangana Ranaut : “हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप?

फिल्मी : Siddharth Malhotra-Kiara Advaniचं नातं पाहून कंगनाला आठवलं तिचं बॉलिवूडमधलं पहिलं प्रेम

फिल्मी : उर्फीने थेट कंगनालाच शिकवली अक्कल; तर कंगनानेही केला जबरदस्त पलटवार, म्हणाली, 'प्रिय उर्फी...'

फिल्मी : Kangana Ranaut : या देशाने फक्त मुस्लिम कलाकारांवर प्रेम केलं..., कंगना राणौत पुन्हा बोलली