शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

सखी : करोडोंची मालकीण असलेली कंगणा ६०० रुपयांची साडी नेसते आणि म्हणते..

सखी : पहाडी मुलगी ते पंगा क्विन, कोट्यधीश झालेल्या स्मॉल टाऊन कंगणा रणोटचे ‘डेअरिंग’

फिल्मी : बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौत आहे कोट्यावधींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून येईल भोवळ

फिल्मी : Kangana Ranaut : आमचे पैसे परत द्या..., कंगना राणौतला 'जोर का झटका', 'थलायवी'च्या वितरकाने केली डिमांड

फिल्मी : एलॉन मस्कच्या ट्वीटवर कंगनाचा मजेशीर रिप्लाय, म्हणाली, 'माझ्यापेक्षाही नाट्यमय आयुष्य...'

फिल्मी : Kangana Ranaut : कंगनाचा ड्रेस पाहून  प्रिन्सिपल मॅमनी केली होती भविष्यवाणी.., ‘क्वीन’चा खुलासा

फिल्मी : एकेकाळी झाडांच्या मागे कपडे बदलायची 'ही' अभिनेत्री; आज घेतली 65 लाखांची व्हॅनिटी व्हॅन

फिल्मी : कंगना समोर आली तर बोलणार का? तापसी पन्नू म्हणाली, 'तिला बघून मी...'

फिल्मी : Kangana Ranaut : “तर गोळया घातल्या जातील...”, कंगनाच्या घराबाहेरच्या पाटीची सोशल मीडियावर चर्चा

फिल्मी : 'कोणाकडे काम मागायला जाऊ शकत नाही'; ' मणिकर्णिका'नंतर बंद झाला अंकितासाठी बॉलिवूडचा दरवाजा?