शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'ती गोष्ट बेडरूमपर्यंतच ठेवा', समलैंगिक विवाहाबाबत कंगना राणौतने ट्विटरवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली...

फिल्मी : कंगना रणौतच्या अ‍ॅक्शन चित्रपट धाकडचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

फिल्मी : वामिकाला डेटवर नेऊ का? विचारणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांना कंगनाने झापलं, म्हणाली...

फिल्मी : Exclusive : 'इमरजेंसी'मध्ये श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी, अभिनेता म्हणतोय - 'ही भूमिका साकारणं...'

फिल्मी : 'माझ्या भावासारखं दुसरं कोणीही नाही'; कंगनाकडून व्हिडिओ शेअर करत CM योगींचं कौतुक

फिल्मी : Kangana Ranaut: करण जोहरच्या हिंदी कवितेवर कंगनाचा टोला, म्हणाली, 'आज याची हिंदी सुधारली...'

फिल्मी : Kangana Ranaut : कंगना रणौत करण जोहरला म्हणाली 'चाचा चौधरी', अनुष्का शर्माचं करिअर...

फिल्मी : दिवसेंदिवस वाढतोय करण जोहर आणि कंगना राणौतमधला कोल्ड वॉर, दिग्दर्शकानं साधला अभिनेत्रीवर निशाणा

फिल्मी : 'तळवे चाटण्याची वृत्ती..'; प्रियांकानंतर अमाल मलिकने सोडलं कंपूशाहीवर मौन

फिल्मी : Kangana Ranaut : करण जोहरमुळे प्रियंका चोप्रा बॉलिवूड सोडून हॉलिवूडला गेली, कंगना राणौतचे गंभीर आरोप