शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना रणौतला न्यायालयाचा दणका तर जावेद अख्तरांना दिलासा, काय आहे प्रकरण?

फिल्मी : ऐकावं ते नवलंच! किसिंग सीन देताना कंगणाने काढलं अभिनेत्याच्या ओठातून रक्त?

फिल्मी : गुडन्यूज! लवकरच आत्या होणार आहे कंगना राणौत, वहिनीच्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो आले समोर

फिल्मी : इंग्रजीवरुन हिणवणाऱ्या सोनम कपूरवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, 'फिल्म माफियांकडून मी...'

फिल्मी : कंगना राणौतसाठी हा अभिनेता आपल्या पत्नीलाही सोडायला झाला होता तयार, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत वैमानिकाच्या भूमिकेत, 'तेजस' ची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : कंगना रणौतच्या 'इमरजन्सी'चं टिझर रिलीज, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

फिल्मी : 'रामायणा'तील 'लक्ष्मणा'चे कंगनाने हात जोडून मानले आभार; 'आदिपुरुष'च्या वादात नवी 'सीता' चर्चेत

फिल्मी : कंगना राणौत करतेय लग्न? अभिनेत्रीनं निमंत्रण पत्रिका वाटून बोलावलं पापाराझींना

फिल्मी : घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली