शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : अमित शाहांच्या ट्विटवर प्रकाश राज खोचक बोलले, कंगना रणौत भडकली अन् म्हणाली...

फिल्मी : शाहरुख खान सिनेमाचा देव आहे, कंगनाकडून 'जवान'च्या टीमचे कौतुक!

फिल्मी : 'तिच्या कानाखाली जाळ काढायचाय'; पाकिस्तानी अभिनेत्रीची कंगनावर सडकून टीका

फिल्मी : 'चंद्रमुखी २'साठी कंगना राणौत नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंती, या कारणामुळे नाकारला सिनेमा

फिल्मी : भारत की इंडिया? नावाच्या वादात कंगना रणौतची उडी, म्हणाली- इंडियन म्हणजे फक्त...

फिल्मी : अंगावर रोमांच आणणारा 'चंद्रमुखी २’चा ट्रेलर रिलीज; नृत्य अदांनी घायाळ करणार कंगना

फिल्मी : कंगनाने इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे केले कौतुक, म्हणाली - साधी राहणी उच्च विचारसरणी, हेच खरे भारतीयत्व

फिल्मी : इमर्जन्सी बघण्सासाठी उत्सुक, करण जोहरच्या वक्तव्यानंतर कंगना घाबरली; म्हणाली, खूप भीती...

फिल्मी : सनी पाजीच्या समर्थनार्थ बॉलिवूडची क्वीन; सेल्फीवाल्या फॅन्सबद्दल बोलली कंगना

फिल्मी : आरामात 65-70 कोटींची ओपनिंग केली असती पण..; 'गदर 2' वर कंगनाची रिअॅक्शन