शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना रणौतचा 'धाकड' आणि 'तेजस' फ्लॉप; निर्मात्यांना सोसावं लागलं 129 कोटी रुपयांचं नुकसान

राष्ट्रीय : हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

राष्ट्रीय : Kangana Ranaut : भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर लोकसभा निवडणूक लढवेन; कंगनाचे राजकारणात येण्याचे संकेत

फिल्मी : मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म

फिल्मी : योगींनी कंगना राणौतसोबत 'तेजस' पाहिला; सिनेमा पाहून मुख्यमंत्री भावुक

सखी : World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

फिल्मी : कंगनाचा 'तेजस' फ्लॉप, प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, भारत २०१४ मध्येच...

फिल्मी : 'चंद्रमुखी २'नंतर कंगनाचा 'तेजस' बॉक्स ऑफिसवर आपटणार? पहिल्या दिवशी फक्त 'इतक्या' कोटींची कमाई

फिल्मी : कंगना राणौतने चाहत्यांना दिली खुशखबर, 'तनु वेड्स मनु ३'चं लवकरच सुरू होणार शूटिंग

फिल्मी : जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण