शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना रणौतचा अजित डोवाल यांच्यासोबत विमानप्रवास; भेटीने भारावली 'क्वीन'

फिल्मी : Bigg Boss 17 : खुल्लमखुल्ला बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत केलं लिप लॉक

फिल्मी : कंगना रणौत झाली आत्या, भाच्याचं नाव ऐकून आठवेल 'महाभारत'; नेटकऱ्यांची टीका

फिल्मी : नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, आम्ही कुठे जायचं? तर जुही चावला...

फिल्मी : कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन, म्हणाली, 'हा फक्त चित्रपट नाही तर...'

फिल्मी : PM मोदींच्या 'गरबा' गाण्याने कंगना रणौत भारावली, म्हणाली, अटलजींची कविता असो किंवा...

फिल्मी : राजकारणात प्रवेश करणार का? उत्तर देताना कंगना राणौत म्हणाली - पॉलिटिक्समध्ये समोर सगळे...

फिल्मी : पंतप्रधान मोदींच्या भाषणातून कॉपी केला 'तेजस'मधला डायलॉग? वाचा काय म्हणाली कंगना

फिल्मी : जंग के मैदान में अब जंग होनी चाहिए, कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा ट्रेलर रिलिज!

फिल्मी : सुधरा नाहीतर..., गेमिंग अ‍ॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, मलाही या जाहिरातीसाठी...