शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली

फिल्मी : ‘धाकड’च्या अपयशानंतर कंगनाने ‘भूल भुलैय्या २’ साठी लिहिली स्पेशल पोस्ट; म्हणाली...

फिल्मी : Kangana Ranaut: रिलीजच्या दिवशीच कंगना राणौतचा 'धाकड' ऑनलाईन लीक, निर्मात्यांचे मोठे नुकसान होणार

फिल्मी : Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू...

फिल्मी : कंगना राणौत पुन्हा आली चर्चेत, खरेदी केली महागडी कार; किंमत वाचून जाल चक्रावून

फिल्मी : Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाच्या दाव्यावर कंगनानं दिली अशी प्रतिक्रिया, Video व्हायरल

फिल्मी : Kangana Ranaut : दिल्लीच्या 'या' हॅण्डसम तरुणावर कंगना रणौत फिदा; सर्वांसमोर केलं Kiss, Video व्हायरल

फिल्मी : भर कार्यक्रमात कंगना राणौतनं अनन्या पांडेची उडवली खिल्ली, व्हिडीओ झाला व्हायरल

सखी : साई पल्लवी-कंगणा राणावत यांनीही नाकारलं कुरळ्या केसांचं स्ट्रेटनिंग! कोण म्हणतं फक्त सरळ केसच सुंदर

फिल्मी : Bollywood vs South Cinema: ‘ हे तर तो खरं बोलला...’, कंगनाचा महेश बाबूला ‘फुल्ल सपोर्ट’; वाचा काय म्हणाली