शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : जेव्हा कंगना राणौतनं तापसी पन्नूला म्हटलं होतं B-Grade हिरोईन, आता इतक्या वर्षांनंतर दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : कंगनाने घेतले रामलल्लाचे दर्शन, अयोध्येत पोहोचली क्वीन; शेअर केली 'मन की बात'

फिल्मी : कंगनाने घेतली इस्त्रायलच्या राजदूतांची भेट; म्हणाली, हमाससारख्या रावणाचा विनाश होणार...

क्रिकेट : कंगनाच्या मदतीला धावला पाकिस्तानी खेळाडू; तिच्यावर टीकेचे 'तीर' सोडणाऱ्यांना सुनावलं

फिल्मी : लाल किल्ल्यावर रावण दहनावेळी नेम चुकल्यानं कंगना रणौत ट्रोल

फिल्मी : जय श्री राम... कंगनाने चालवला बाण, रावणाचे दहन; 50 वर्षात पहिल्यांदाच महिलेला मान

फिल्मी : कंगना रणौतचा अजित डोवाल यांच्यासोबत विमानप्रवास; भेटीने भारावली 'क्वीन'

फिल्मी : Bigg Boss 17 : खुल्लमखुल्ला बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत केलं लिप लॉक

फिल्मी : कंगना रणौत झाली आत्या, भाच्याचं नाव ऐकून आठवेल 'महाभारत'; नेटकऱ्यांची टीका

फिल्मी : नरेंद्र मोदींनी लिहिलं गरबा गीत, अक्षय कुमार म्हणाला, आम्ही कुठे जायचं? तर जुही चावला...