शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

सांगली : भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींना साथ द्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन 

राष्ट्रीय : Video: मध्य प्रदेशमध्ये सारे काही आलबेल? ज्योतिरादित्य शिंदेंनी प्रदेशाध्यक्षांकडून माईक 'हिसकावला'; मुख्यमंत्री पाहतच राहिले...

मुंबई : आदित्य ठाकरेंचं ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र, पुण्यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाची मागणी

कोल्हापूर : कोल्हापुरात नेत्यांच्या स्वागताला शालेय मुलींच्या गळ्यात भाजपचा स्कार्प, व्हिडिओ व्हायरल

सांगली : कवलापूर विमानतळाविषयी लवकरच निर्णय घेऊ - ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन; सांगलीतील भाजप नेत्यांशी चर्चा

कोल्हापूर : Kolhapur News: ज्योतिरादित्य सिंधियांकडे 'त्या' महिलेने केली 'अशी' मागणी की...,उपस्थितांना आवरले नाही हसू

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी हलगीच्या तालावर धरला लेझीम ठेका

राष्ट्रीय : क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, ज्योतिरादित्य शिंदेंचा जोरदार शॉट; भाजप कार्यकर्ताच जखमी

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia Lifestyle: 400 खोल्या अन् 4500 कोटी किंमत; असा आहे महाराजा ज्‍योतिरादित्‍य सिंधियांचा राजवाडा

राष्ट्रीय : ग्वाल्हेरच्या शिंदेंच्या पूर्वजांवर काँग्रेसने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, मिळालं जोरदार प्रत्युत्तर