शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; चौहान यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश

राष्ट्रीय : कोरोनाच्या संकटात शिवराज सिंहांकडून मंत्रिमंडळ विस्तार; शिंदेंना झुकते माप

राष्ट्रीय : कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन

राष्ट्रीय : coronavirus: 'डॉक्टरांवरील हल्ले माफीलायक नाहीत, दोषींवर कडक कारवाई करा'

संपादकीय : सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली की..., पक्षांतरानंतरचे प्रश्न

राष्ट्रीय : कोरोनाच्या सावटाखाली ‘ते’ बंडखोर आमदार भाजपमध्ये; ज्योतिरादित्यांनी दिला 'शब्द'

राष्ट्रीय : कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले...

क्राइम : Madhya Pradesh Crisis : बंडखोर आमदाराच्या मुलीची आत्महत्या; गळफास लावून घेतला

राष्ट्रीय : MP Crisis: कमलनाथ जाणार; 'कमळ' उमलणार?; मध्य प्रदेशात उद्याच बहुमत चाचणी होणार

राष्ट्रीय : दिग्विजय सिंह यांच्यामुळेच आम्ही बंगळुरूमध्ये; काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे आरोप