शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना महत्त्वाची खाते, शिवराजसिंह चौहान यांनी केले खातेवाटप

राष्ट्रीय : Rajasthan Political Crisis : तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?

राष्ट्रीय : Rajasthan political crisis: पक्ष सुटला पण दोस्ती कायम; काँग्रेसविरोधात सचिन पायलटांना ज्योतिरादित्यांच थेट 'बळ'

राष्ट्रीय : Rajasthan political crisis: गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे

राजकारण : सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन

राजकारण : राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत

राष्ट्रीय : मोदी, योगी म्हणजे समाजासाठी कलंक; भाजपाच्या मंत्र्याची आपल्याच नेत्यांवर टीका

राष्ट्रीय : मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल