शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'उपऱ्यां'साठी विस्तार, निष्ठावंतांना काय? PM Narendra Modi | Jyotiraditya Scindia | Narayan Rane

राष्ट्रीय : झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर

संपादकीय : राजकारण ही काय ‘आयपीएल’ आहे का?

राजकारण : का सोडला काँग्रेसचा 'हात'; केव्हापासून पाहत होते वाट?; जितिन प्रसाद यांनी केला उलगडा

राष्ट्रीय : “आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले

राजकारण : ...तेव्हा महाराज होते, भाजपाने आता भाई साहेब बनवले, ज्योतिरादित्य शिंदेंवर दिग्विजय सिंहांचा निशाणा

जरा हटके : ४०० खोल्या, भींतीवर सोनं-चांदी: असा आहे महाराज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा महाल, ४ हजार कोटी आहे किंमत!

क्राइम : कडेकोट सुरक्षा, तरीही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी; ग्वाल्हेरमध्ये खळबळ

राष्ट्रीय : Video - धक्काबुक्की, शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक भिडले; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

राष्ट्रीय : ...तर ज्योतिरादित्य मुख्यमंत्री असते, राहुल गांधींचे वक्तव्य