शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

सिंधुदूर्ग : ज्योतिरादित्य शिंदे यांनी अख्खं भाषण मराठीतूनच केलं; उद्धव ठाकरेंनीही केलं भरभरुन कौतुक

राष्ट्रीय : 'भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस', Air India च्या विक्रीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे विधान

राष्ट्रीय : राजस्थान : सचिन पायलट यांना मिळणार मुख्यमंत्रिपद

राष्ट्रीय : ...अन् केंद्रीय मंत्री सिंधियांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्याला घातला; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल

व्यापार : भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित

व्यापार : Air India: एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्स रेसमध्ये; 'घर वापसी' होणार का?

राष्ट्रीय : ४० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद मिटेना; एक व्यक्ती ठरतेय ज्योतिरादित्य सिंधियांच्या मार्गातील अडथळा

राष्ट्रीय : आता ड्रोनद्वारे औषधे आणि लसींचा पुरवठा; तेलंगणमध्ये प्रयोगाला सुरुवात

मुंबई : हवाई वाहतूक क्षेत्राच्या प्रगतीला सहकार्य करा; ज्योतिरादित्य शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र