शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

कोल्हापूर : वस्त्रोद्योगाला कनेक्टिव्हिटी देणार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन 

राष्ट्रीय : भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी उघडला होता विमानाचा इमरजन्सी दरवाजा? सिंधियांनी सांगितलं नेमकं काय घडल 

कोल्हापूर : ज्योतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री संपर्क अभियानातील दुसरा दौरा

कोल्हापूर : कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; कोल्हापूर-बेंगळूरु विमानसेवा सुरु

व्यापार : ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “विमानाचे तिकिटाचे दर कमी करणं आमच्या हाती नाही”; सरकारनं तयार केला नवा प्लॅन

राष्ट्रीय : मोदींच्या ‘उडान’ योजनेची हवाई क्षेत्रात गरुडभरारी; नवी ७० विमानतळे उभारली

राष्ट्रीय : शिंदे 24 कॅरेटचे गद्दार, काँग्रेसमध्ये वापसी होणार नाही!, जयराम रमेश यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये नाराज? काँग्रेसच्या भारत जोडोचे केले स्वागत; नेत्याचा दावा

राष्ट्रीय : Bhagwant Maan: दारू प्यायल्याने CM भगवंत मान यांना विमानातून उतरवले? केंद्रीय मंत्र्याने दिली चौकशीचे संकेत

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील नवे टर्मिनल मार्चपर्यंत खुले होणार; ज्योतिरादित्य शिंदे यांची ‘लोकमत’ व्यासपीठावर घोषणा