शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.

Read more

कोल्हापूर : Kolhapur News: ज्योतिरादित्य सिंधियांकडे 'त्या' महिलेने केली 'अशी' मागणी की...,उपस्थितांना आवरले नाही हसू

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी हलगीच्या तालावर धरला लेझीम ठेका

राष्ट्रीय : क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन, ज्योतिरादित्य शिंदेंचा जोरदार शॉट; भाजप कार्यकर्ताच जखमी

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia Lifestyle: 400 खोल्या अन् 4500 कोटी किंमत; असा आहे महाराजा ज्‍योतिरादित्‍य सिंधियांचा राजवाडा

राष्ट्रीय : ग्वाल्हेरच्या शिंदेंच्या पूर्वजांवर काँग्रेसने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, मिळालं जोरदार प्रत्युत्तर 

कोल्हापूर : मला लेट अँड सी नको, 'ॲक्टिव्ह' प्रशासन पाहिजे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केल्या स्पष्ट सूचना

कोल्हापूर : वस्त्रोद्योगाला कनेक्टिव्हिटी देणार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन 

राष्ट्रीय : भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी उघडला होता विमानाचा इमरजन्सी दरवाजा? सिंधियांनी सांगितलं नेमकं काय घडल 

कोल्हापूर : ज्योतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री संपर्क अभियानातील दुसरा दौरा

कोल्हापूर : कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; कोल्हापूर-बेंगळूरु विमानसेवा सुरु