शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ज्योती मल्होत्रा

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती.

Read more

राष्ट्रीय : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!

राष्ट्रीय : पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?

राष्ट्रीय : ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी

राष्ट्रीय : ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

राष्ट्रीय : Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा

फिल्मी : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- अशा लोकांना...

राष्ट्रीय : Jyoti Mlhotra : माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला...; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात

व्यापार : अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...

राष्ट्रीय : ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...