शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

Read more

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

मुंबई : Coronavirus: जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वॉरंटाईन; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्यानं खबरदारी

ठाणे : पीपीई संदर्भातील केंद्राचा निर्णय डॉक्टरांच्या जीवावर उठणारा, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला फटकारले

महाराष्ट्र : सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणाऱ्यांना अटकाव करण्याची मागणी

मुंबई : Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड बंगल्यावरील मारहाण प्रकरण ‘त्या’ पोलिसांना भोवणार? निलंबनाची मागणी

मुंबई : Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना अटक

ठाणे : Jitendra Awhad : अभियंता मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना बेड्या

मुंबई : Jitendra Awhad: मी हेच पाच वर्षं भोगलं; माझ्या हत्येचा कटही रचला गेला पण...; आव्हाडांचं पुन्हा ट्विट

मुंबई : 'निश्चितच तुझे हातपाय मोडले असते', जितेंद्र आव्हाडांना पोलीस अधिकाऱ्याची धमकी

मुंबई : Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीवर उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?; गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

मुंबई : Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत