शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

Read more

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे

मुंबई : मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत; आव्हाडांनी सांगितला कायदा

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बॉम्बची अफवा

महाराष्ट्र : काकाच्या मृत्यूची वाट पाहताय, हद्द झाली; अजित पवारांच्या 'शेवटच्या निवडणुकी'वर आव्हाडांची टीका

महाराष्ट्र : माझी बायको ब्राह्मण, तिच्या बहिणींनाही प्रमाणपत्र देणार का?; आव्हाडांचा थेट सवाल

फिल्मी : अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच जितेंद्र आव्हाडांची लक्षवेधी पोस्ट, म्हणाले - 'मोठ्या धूमधडाक्यात ...'

राष्ट्रीय : “नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार”: जितेंद्र आव्हाड

ठाणे : सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई : युद्ध जिंकले, पण तहात हरले; आंदोलन विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनाही शंका

महाराष्ट्र : ते दोघे कोण, ज्यांनी सेफ लॉकरमधून कागदपत्रे गहाळ केली; राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट