शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जेमिमा रॉड्रिग्ज

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.

Read more

क्रिकेट : CWG 2022: मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जचं अर्धशतक; टीम इंडियाचं बार्बाडोसला १६३ धावांचं आव्हान

सखी : त्या 4 दिवसातही पेन किलर घेऊन खेळलेय!' - क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स सांगतेय, क्रिकेटची वेगळी गोष्ट 

क्रिकेट : वर्ल्डकपसाठी संघात स्थान न मिळाल्याने भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स निराश, आता हॉकी खेळणार, चौकार-षटकारांऐवजी गोल करणार

क्रिकेट : भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिक्सने स्विमिंग पूलमध्ये दाखवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, पाहून फॅन्स म्हणाले...

क्रिकेट : ‘आक्रमकतेसाठी बॅटचा वेग वाढविण्यावर भर’

क्रिकेट : जेमिमा, स्मृतीची कामगिरी लै भारी, महाराष्ट्राच्या कन्यांची आयसीसी क्रमवारीत भरारी

अन्य क्रीडा : Vote for LMOTY 2019: क्रीडा क्षेत्रात कुणी गाजवलं वर्ष?, 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला?