शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जीव झाला येडापिसा

जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला चौघुले हे नाव घराघरात पोहोचले. विदुला आदिंबाच्या  बेटावर, गणपती बप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी आदी नाटकांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.  या मालिकेत ती सिद्धीची भूमिका साकारत आहे.  मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. ही मालिका कर्लस मराठीवर प्रसारित होते.

Read more

फिल्मी : Jeev Zala Yeda Pisa Fame (Shiva - Siddhi)Ashok Phal Dessai & Vidula Chougule पुन्हा एकत्र

फिल्मी : अभिनेता Chinmay Mandekar झाला भावूक | Jeev Zala Yeda Pisa Serial End | Lokmat CNX Filmy

फिल्मी : शीवाने का उचललं असं पाऊल? Jeev Zala Yeda Pisa Today Episode | 2 April | Lokmat CNX Filmy

फिल्मी : आत्याबाईच्या विरोधात सिध्दी निवडणूक लढवणार ? Jeev Zhaala Yeda Pisa Todays Episode | Lokmat CNX Filmy

फिल्मी : सिध्दीच्या डोहाळे जेवणामध्ये विघ्न कशावरून आले? Jeev Zala Yeda Pisa | Mangala And Attyabai