शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

पुणे : आपल्या लोकांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या, अजित पवारांचा जयंत पाटलांना फोन

मुंबई : वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले

सांगली : रांजणीचा ड्रायपोर्ट म्हणजे बोलघेवड्या नेत्यांचा भुलभुलैया; गडकरी बोलले, जयंतराव फुलले, आता खासदारही पेटले!

कोल्हापूर : मुश्रीफांना घाबरलो नसतो तर ‘क्रांती’ विजयी झाला असता; ‘शेकाप’च्या जयंत पाटलाचा गौप्यस्फोट

सांगली : जयंत पाटील जेव्हा राहुल महाडिकांशी गप्पा मारतात.., सांगलीत चर्चेचा विषय 

कोल्हापूर : मंत्री गडकरींच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची धांदल, अन् गाडीतून एका बाजूने उतरले जयंत पाटील; अनेकांना बसला धक्का

मुंबई : आता तो प्रश्न कशाला...; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले...

महाराष्ट्र : पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीसांची सत्ता जास्त काळ टिकणार नाही, आपल्या विचारांचे सरकार लवकरच येईल”