शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

बीड : ... तर मुंडेसाहेबांच्या मृत्युच्या चौकशीची सुरुवात 'राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून', पंकजा मुंडेंचा पलटवार

मुंबई : 'एवढा शस्त्रसाठा कशासाठी, भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का?' 

महाराष्ट्र : सरकार आल्यास मुंडेंच्या हत्येची चौकशी करू- जयंत पाटील

बीड : ‘शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ७० हजारांची मदत द्या’- जयंत पाटील

अहिल्यानगर : भाजपा सरकारमध्ये शेतक-यांचा कैवारी असलेला एकही मंत्री नाही - धनजंय मुंडे

मुंबई : राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लगीनघाई, जयंत पाटील म्हणाले एकही फिक्स नाही 

हिंगोली : सत्ताधाऱ्यांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही; जनतेने त्यांना मतदानातून धडा शिकवावा - जयंत पाटील

अहिल्यानगर : गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी - जयंत पाटील

महाराष्ट्र : जयंत पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, किरण काळे व जगताप समर्थकांमध्ये बाचाबाची

सांगली : जयंत पाटलांनाच भाजपमध्ये घेणार: चांगल्या नेत्यांसाठी दरवाजे खुले-रावसाहेब दानवे