शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

महाराष्ट्र : ‘पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबीयांकडून माझ्या हत्येचा कट’, गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप 

मुंबई : चाय पे चर्चा... अन् अजित पवारांनी जयंत पाटलांचा हात धरताच धनंजय मुंडे धावले

कल्याण डोंबिवली : 'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

महाराष्ट्र : भिर्रर्रर्र! बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी, ही सर्वांसाठी आनंदाची बातमी - जयंत पाटील 

सांगली : काही पुढारी राज्याचे, देशाचे राजकारण करतात; मात्र.., अजितदादांनी काढला जयंतरावांचा चिमटा

मुंबई : Sharad Pawar Birthday: “शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक असतो”; जयंत पाटील यांची स्तुतिसुमने

नागपूर : अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील : जयंत पाटील

सांगली : जयंत पाटीलांचे होमग्राउंड असलेल्या इस्लामपुरात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी

पुणे : Jayant Patil: देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख; जयंत पाटलांची टीका

ठाणे : सुरेश म्हात्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांच्या उपस्थितीत हातावर बांधळ घड्याळ