शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

महाराष्ट्र : काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे, CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'

सांगली : माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं

सांगली : 'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला

सांगली : पुतण्याने चिमटा काढला, चुलत्याने इशाराच दिला; रोहित पवार-अजित पवारांमध्ये रंगला कलगीतुरा, काय म्हणाले.. वाचा

सांगली : जयंत पाटलांचा दबदबा; पक्ष फोडल्यानंतरही सांगली जिल्हा बँकेत महाआघाडीचे वर्चस्व

सांगली : चीनचा निकृष्ट बेदाणा कर चुकवून येत असताना शासन गप्प का?, जयंत पाटील यांचा सवाल

सांगली : Sangli: ज्यांना पक्षामधून जायचे असेल त्यांनी आताच जावे, अन्यथा..; जयंत पाटलांनी दिला इशारा

सांगली : सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे 

मुंबई : सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जो प्रवेश अपेक्षित...