शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

मुंबई : छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,उद्या निकालानंतर सांगतो...;

सांगली : जयंत पाटील काँग्रेस की भाजपच्या वाटेवर?, इस्लामपूर शिराळ्यात चर्चेला उधाण

सांगली : LokSabha2024: सांगलीचा ‘वाघ’ कोण? इस्लामपूर, तासगाव की कडेगावचा? उद्या फैसला

महाराष्ट्र : सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र

महाराष्ट्र : जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”

मुंबई : जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...

मुंबई : इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल...; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा

मुंबई : ही लढाई संपलेली नाही, आता खरी सुरुवात - जयंत पाटील 

महाराष्ट्र : ‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

सांगली : सांगलीत काँग्रेसची एकी अन् राष्ट्रवादीत बेकी; लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील, सुमन पाटील यांच्या वेगळ्या वाटा