शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

महाराष्ट्र : जयंत पाटलांचं विधान अन् वसंत मोरेंच्या हाती तुतारी?; हडपसरच्या सभेनंतर चर्चांना उधाण

पुणे : Jayant Patil: आमचं घड्याळ चोरीला गेलंय, तुतारीला मतदान करा: जयंत पाटलांचे आवाहन

पुणे : Jayant Patil: मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला, जयंत पाटलांची टीका

नाशिक : महाराष्ट्र गुजरातला आंदण, उद्योगांसोबतच पाणीही गुजरातला नेण्याचा मनसुबा: जयंत पाटील

महाराष्ट्र : बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच...; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'

महाराष्ट्र : मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा

महाराष्ट्र : पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम...

महाराष्ट्र : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? जयंत पाटलांनी आकडाच सांगितला! मोदी-शाहंवरही निशाणा साधला

महाराष्ट्र : “जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका

महाराष्ट्र : ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला