शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

सोलापूर : शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

फिल्मी : शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी

फिल्मी : पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा

फिल्मी : Jawan : शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

फिल्मी : मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान'

फिल्मी : विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

फिल्मी : शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा

व्यापार : बॉक्स ऑफिसच नाही, शेअर बाजारावरही 'जवान'ची जादू; या कंपनीनं केवळ 2 मिनिटांत कमावले 325 कोटी!

फिल्मी : “राजामौलींपेक्षा अ‍ॅटली कुमार ब्लॉकबस्टर दिग्दर्शक...”, ‘जवान’चे आकडे पाहून बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

फिल्मी : ‘जवान’च्या प्रेमात धक-धक गर्ल माधुरी दिक्षित; शाहरुख खानचं कौतुक करताना म्हणाली?