शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

भक्ती : Janmashtami 2023: केवळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस नाही तर जन्माष्टमी हा ज्ञानेश्वर माउलींचाही जन्मदिवस! 

भक्ती : श्रावण जन्माष्टमी: यंदा गोकुळाष्टमी कधी आहे? पाहा, व्रताचरणाचे महत्त्व अन् काही मान्यता

संपादकीय : हे कृष्णा, तू पुन्हा का अवतीर्ण होत नाहीस...?

सखी : नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ

पुणे : पुण्यात तब्बल १०० कोटी रुपयांची दहीहंडी फुटली!

भक्ती : Vastu Shastra: आज कृष्ण-तुळशीचे करा पूजन; लक्ष्मी मातेचे घरात होईल आगमन!

आंतरराष्ट्रीय : Janmashtami: ऋषी सुनक यांनी जन्माष्टमीनिमित्त सपत्निक पूजा करतानाचे शेअर केले फोटो, सोशल मीडियावर वाद 

भक्ती : Janmashtami 2022: पुनर्जन्माच्या बाबतीत भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर यांनी काय सांगितले आहे, जाणून घ्या!

सखी : कृष्णजन्माष्टमीसाठी मिल्क पावडरपासून करा चवदार पेढा फक्त १५ मिनिटांत, चव अशी भारी की विसराल विकतचे पेढे 

भक्ती : Dahi Handi 2022: दोन वर्षांनंतर दहीहंडीचा पुन्हा जल्लोष; ढाक्कू माकुम्म करायला गोविंदाही सज्ज; पण...!