शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

भक्ती : Janmashtami 2021 : राधा कृष्णाच्या नात्यातल्या गोडवा तुमच्या नात्यात उतरावा वाटत असेल, तर 'हे' उपाय अवश्य करून पहा!

आंतरराष्ट्रीय : जन्माष्टमीदिवशीच पाकिस्तानमध्ये कृष्ण मंदिरांची मोडतोड, भाविकांनाही केली मारहाण

भक्ती : Janmashtami 2021 : दहीहंडी बांधून केलेल्या दह्या, दूधाच्या चोरीचे स्पष्टीकरण श्रीकृष्णाने कर्मयोगात दिले!

भक्ती : Janmashtami 2021 : श्रीकृष्णाचे जन्मरहस्य फारच कमी जणांना कळले होते...तुम्हाला माहीत होते का? वाचा!

भक्ती : Janmashtami 2021 : भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर दोहोंचा जन्म आजच ; एकाने गीतामृत पाजले तर दुसऱ्याने ज्ञानामृत!

फिल्मी : ‘जय श्री कृष्ण’ मालिकेत या चिमुकलीने साकारली होती बालकृष्णाची भूमिका, आता अशी दिसते

भंडारा : कोरोनात मूर्तिकारांवर आर्थिक संकट

भक्ती : Fourth Shravan Somvar 2021: चौथा श्रावणी सोमवार: पाहा, शुभ योग, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि महात्म्य

भक्ती : Janmashtami 2021 : कृष्णभक्त हरिवंशपुराण का वाचतात? त्यात नेमके काय आहे आणि त्यामुळे काय फळ मिळते; वाचा!

भक्ती : Janmashtami 2021 : श्रावण वद्य अष्टमीला कृष्णजन्म सोहळा का आणि कसा साजरा करतात याची सविस्तर माहिती