शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

फिल्मी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट, मोहक रुपाने वेधलं लक्ष

पुणे : Pune Dahi Handi 2024: आला रे आला गोविंदा आला! पुण्याच्या दहीहंडी उत्सवात लाखाेंची बक्षिसे अन् काेटींची उलाढाल

पुणे : Pune Dahi Handi: आळंदीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व माऊलींचा जन्मोत्सव भक्तीभावे साजरा

फिल्मी : Janmashtami 2024 : श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून मोठी चूक, नेटकरी म्हणाले- पूजा करताना तरी...

भक्ती : Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण!

व्यापार : श्रीकृष्ण जन्माष्टमीला देशभरात 25000 कोटींचा व्यवसाय, फेस्टिव्ह सीझनची धमाकेदार सुरुवात

सखी : गोकुळाष्टमी विशेष : नैवेद्याला ५ मिनिटांत करा गोपाळकाला; पारंपरिक, सोपी-चविष्ट रेसिपी

सखी : जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य...

भक्ती : Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा!

फिल्मी : ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम, मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच