शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : खायचे वांदे, तरीही पाकिस्तान सुधरेना; पंतप्रधान शरीफ यांनी पुन्हा 'काश्मीर राग' आळवला!

क्रिकेट : IND vs AUS Test : भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'सिक्रेट प्लान'! जम्मू-काश्मीरवरून मागवली मदत, कोण आहे अबीद मुश्ताक?

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद भाजपसोबत जाणार? मिळू शकतं मोठं पद!

राष्ट्रीय : Jammu Kashmir: काश्मीरबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; अमित शाहांनी जबाबदारी घेतली

राष्ट्रीय : Yasin Malik: जवानांची हत्या ते गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण; जाणून घ्या यासीन मलिकच्या गुन्ह्यांची यादी...

क्रिकेट : Umran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून निघाला जगातील सर्वात घातक गोलंदाज, वडील आजही चालवतात फळांचा गाडा

मुंबई : The Kashmir Files: 'सत्य हे सत्य... प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे'

राष्ट्रीय : The Kashmir Files: ‘काश्मीर फाइल्स’मधील बिट्टा कराटे आता कुठे आहे?; पंडितांच्या हत्येचा गुन्हेगार फारूख अहमदची संपूर्ण कहानी, वाचा

फिल्मी : केवळ अनुपम खेरच नाही तर बॉलिवूडचे हे लोकप्रिय कलाकारही आहेत काश्मीरी पंडित!

फिल्मी : The Kashmir files: काश्मीर फाईल्स चित्रपटानंतर चर्चेत आलेले जगमोहन होते तरी कोण? काय होती त्यांची भूमिका, जाणून घ्या