शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये तापमान उणे ४.२ अंश सेल्सिअस, पारा आणखी उतरणार

राष्ट्रीय : थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला!अनेक ठिकाणी हुडहुडी; काश्मीरच्या ब-याच भागांत शून्याखाली तापमान

राष्ट्रीय : ‘जैश’चे दोन अतिरेकी चकमकीत ठार, जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात चकमक

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

राष्ट्रीय : प्रेम विवाहामुळे गेली नोकरी

राष्ट्रीय : केवळ शिवलिंगासमोर बाळगावी लागणार शांतता! अमरनाथ मंदिरातील मंत्रजागर, बंदी प्रकरणी एनजीटीचे स्पष्टीकरण  

राष्ट्रीय : अमरनाथ मंदिरात घंटानादास बंदी! एनजीटीचा निर्णय; मंत्रजागर, जयजयकारही करता येणार नाही

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी, रस्त्यांवर मखमली चादर!

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी!

राष्ट्रीय : जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून शोधमोहीम सुरूच