शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : LOCवर पाक सेनेबरोबर दिसले लष्कर-ए-तय्यबाचे दहशतवादी, भारतात अलर्ट

राष्ट्रीय : ...तर लोकसभेसोबतच काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ- राजनाथ सिंह

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली 

राष्ट्रीय : PM Narendra Modi Interview: पाकिस्तानला सुधारायला वेळ लागेल...मोदी यांचा इशारा

राष्ट्रीय : लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान 

राष्ट्रीय : LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान 

राष्ट्रीय : JammuAndKashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : काश्मीरच्या निवडणुकांसाठी केंद्र तयार, गृहमंत्री राजनाथ सिंह