शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

पुणे : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेत निदर्शनं

जालना : 'अमर रहे', 'अमर रहे' च्या जयघोषात शहीद जवान नितीन राठोड यांना मानवंदना

छत्रपती संभाजीनगर : Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी

राष्ट्रीय : मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

मुंबई : Pulwama Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल रोको

मुंबई : Pulwama Attack: बदल्याची भाषा कृतीत उतरवा, पाकिस्तानला ठोकून काढा, सामनातून शिवसेनेची मोदींकडे मागणी 

राष्ट्रीय : Pulwama Attack: स्फोट घडवण्यात तरबेज अब्दुल रशीद गाझी याच्यामुळेच झाला दहशतवादी हल्ला

राष्ट्रीय : Pulwama Attack: बदला घेण्यासाठी देश सज्ज, अजमेर दर्गा पाकिस्तानींसाठी बंद?

राष्ट्रीय : Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : Pulwama Attack: शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत जाहीर