शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादीकडून मोठी चूक, देशाचा नकाशाच 'बदलला'! 

राष्ट्रीय : महाराष्ट्राची कमतरता, राजपथावर चित्ररथांद्वारे संस्कृतीचे दर्शन

मुंबई : राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले...

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड '2-जी' इंटरनेट सेवा

राष्ट्रीय : काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात प्रचंड हिमवृष्टी सुरूच

आंतरराष्ट्रीय : पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : अवंतीपूरा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

राष्ट्रीय : सॅल्युट ! घरासमोर मांडव सजला, सनई चौघडे वाजू लागले, तरीही 'तो' सीमारेषेवरच

राष्ट्रीय : शोपियन येथे तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

राष्ट्रीय : काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भातील 'त्या' विधानावर नीती आयोगाच्या सदस्याचा माफीनामा