शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

शिक्षण : ऑनलाइन क्लाससाठी नव्हता फोन, तरीही परिस्थितीशी झगडत १०वीच्या परीक्षेत मिळवले ९८ टक्के 

राष्ट्रीय : पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

राष्ट्रीय : Drone at Jammu Border : आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन, BSF जवानांकडून गोळीबार

संपादकीय : काश्मीरच्या बाबतीत मोदी ‘दिल की दूरी’ मिटवू शकतील का?

राष्ट्रीय : ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

राष्ट्रीय : जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात?

क्राइम : ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका

राष्ट्रीय : काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमागे ‘जैश’चा हात

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: धोका अद्याप कायम? जम्मूमध्ये पुन्हा दिसला ड्रोन; २४ तासांतील दुसरी घटना

राष्ट्रीय : जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास