शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये लष्करच्या कमांडर मोहम्मद शेखसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

छत्रपती संभाजीनगर : 'बुलेट गर्ल' आकांक्षाची विक्रमी कामगिरी; सर्वात कमी वयात पार केले तीन मोटरेबल पास

राष्ट्रीय : ...अन् 'त्या' क्षणी फहीम पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन झाला; भेटीसाठी ८१५ किमी चालत निघाला

राष्ट्रीय : हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांवर UAPA अंतर्गत कारवाईची शक्यता

राष्ट्रीय : मेहबूबा मुफ्तींनी अफगाणीस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची केली तुलना

राष्ट्रीय : तालिबानचा हवाला देत मेहबूबा मुफ्तींची मुक्ताफळं; “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा...”

राष्ट्रीय : Jammu Kashmir: पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, शोध मोहीम सुरू

क्रिकेट : Pervez Rasool: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेझ रसूलने चोरला पिच-रोलर, आता कारवाईची टांगती तलवार

क्रिकेट : धक्कादायक : भारताच्या क्रिकेटपटूवर खेळपट्टीचा रोलर चोरी केल्याचा आरोप!

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, एक दहशतवादी ठार