शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: काश्मीरबाबत तालिबाननं स्पष्टच सांगितलं; पंतप्रधानांच्या घरी उच्चस्तरीय बैठक, सैन्य अलर्टवर

राष्ट्रीय : BREAKING: काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा नेत्याची हत्या, मारेकऱ्यांचा शोध सुरू

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: स्वातंत्र्य दिनी हल्ल्याचा कट उधळला, 'जैश'च्या चार दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रीय : Kulgam Encounter: १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मनसुबा; भारतीय सुरक्षा दलानं केला 'वॉण्टेड' दहशतवाद्याचा खात्मा

राष्ट्रीय : अतहर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर IAS टीना डाबी यांची पहिली पोस्ट; म्हणाल्या...

राजकारण : “राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल

व्यापार : IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' चार ठिकाणी फिरण्याची संधी, मोफत मिळतील काही सुविधा 

राष्ट्रीय : Jammu-Kashmir: श्रीनगरमधील हरी सिंह रोडवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 9 जण जखमी

राजकारण : “मीदेखील काश्मिरी पंडित; जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळायला हवा”: राहुल गांधी

राष्ट्रीय : देशभरात NRC लागू करण्याचा निर्णय अद्याप नाही, फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जाईल