शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस सोडल्यानंतर आझाद दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; धमकीचे पत्र व्हायरल

राष्ट्रीय : Jammu Kashmir Accident : भीषण अपघात! जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 25 जखमी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर SI भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; सीबीआयने दिल्लीसह 33 ठिकाणी टाकले छापे 

राष्ट्रीय : 'धर्माच्या नावावर रक्तपात होऊ देणार नाही, 10 दिवसांत पक्षाची घोषणा करणार': आझाद

राष्ट्रीय : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा निर्धार; स्थापन करणार नवा पक्ष

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठं भगदाड पडणार; गुलाम नबींच्या समर्थनार्थ 5000 कार्यकर्ते पक्ष सोडणार! AAP लाही मोठा फटका

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद भाजपसोबत जाणार? मिळू शकतं मोठं पद!

राष्ट्रीय : गुलाम नबी आझादांची ताकद आणखी वाढली, काँग्रेस-आपच्या 150+ नेत्यांनी दिला पाठिंबा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यश, शोपियानमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

राष्ट्रीय : Ghulam Nabi Azad: “आम्ही भाजपची बी-टीम नाही, गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”