शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

संपादकीय : हौतात्म्याला धर्माचा रंग नको

संपादकीय : दहशतवाद ही काश्मिरातील खरी समस्याच नव्हे!

राष्ट्रीय : श्रीनगरमधील आॅपरेशन फत्ते! दोन अतिरेक्यांचा केला खात्मा

राष्ट्रीय : Jammu-Kashmir Encounter : श्रीनगरमध्ये 32 तास सुरु राहिली चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

संपादकीय : काश्मीरचे दुखणे

राष्ट्रीय : कोसळत्या बर्फात कारवाई करून उधळला अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न, सीआरपीएफ कॅम्प होते लक्ष्य

राष्ट्रीय : श्रीनगरः इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीद

राष्ट्रीय : 40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार' !

नवी मुंबई : नवी मुंबई : खारघरमध्ये जम्मू-काश्मीर भवन

राष्ट्रीय : ४० तास चालले ‘आॅपरेशन संजुवां’ ४ अतिरेक्यांचा खात्मा : शहीद जवानांची संख्या ५ वर, गोळाबार थांबला