शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

ट्रॅव्हल : पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाणार असाल तर जाणून घ्या खास गोष्टी!

राष्ट्रीय : सुरक्षा जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, सीमेवरील चकमकीत SOG जवान शहीद

राष्ट्रीय : 'कलम 35 अ'मध्ये बदल करु देणार नाही, यासाठी मरेपर्यंत लढेन - फारुख अब्दुल्ला  

मुंबई : 'आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार, याचे उत्तर द्या, मगच निवडणुका लढवा'

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वात मोठे दहशतवादी; नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार बरळले

मुंबई : याद रहेगी कुर्बानी... महाराष्ट्राचे वीर सुपुत्र शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम!

ठाणे : मेजर कौस्तुभ राणेंच्या हौतात्म्यानं मीरारोडवर शोककळा; भाजपा नेते मात्र वाढदिवसाच्या पार्टीत दंग

मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणेंचे पार्थिव मुंबईत, लष्कराकडून मानवंदना 

राष्ट्रीय : काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणेंवर उद्या अंत्यसंस्कार, पार्थिव आज मुंबईत