शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जय मल्हार

छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका तुफान गाजली होती.मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले होते.अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी  ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती. या मालिके त देवदत्त नागेने मुख्य भूमिका साकारली होती

Read more

फिल्मी : Photos: 'जय मल्हार'मधील म्हाळसाच्या घरी गौराईचं आगमन, सुरभी हांडेने दाखवली झलक

फिल्मी : 'जय मल्हार'मधील म्हाळसा उर्फ सुरभी हांडेच्या लाइफ पार्टनरचे फोटो पाहिलेत का?, पहा फोटो