लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

चंद्रयान ३, आदित्य एल १ यशस्वी; ‘या’ ग्रहावर नजर, NASA ला जमले नाही, ते ISRO करुन दाखवणार! - Marathi News | isro soon working on india second mars mission mangalyaan 2 will be an orbiter mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३, आदित्य एल १ यशस्वी; ‘या’ ग्रहावर नजर, NASA ला जमले नाही, ते ISRO करुन दाखवणार!

ISRO New Mission: अमेरिकेच्या नासालाही अद्याप जे जमले नाही, ते करून दाखवण्याचा प्रयत्न इस्रो नव्या मोहिमेतून करणार आहे. ...

चांद्रयान-२ चं अपयश, के. सिवान यांच्याबाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचे धक्कादायक गौप्यस्फोट, आत्मचरित्रात म्हणाले... - Marathi News | Failure of Chandrayaan-2, ISRO chief S, Somnath's shocking revelation about K. Sivan, says in autobiography... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-२ चं अपयश, के. सिवान यांच्याबाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचे धक्कादायक गौप्यस्फोट

Chandrayaan-2 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोबाबत देशवासीयांच्या मनात आदराची भावना राहिली आहे. अनेक यशस्वी मोहिमांमुळे इस्रोचे प्रमुखपद भूषवणाऱ्यांना देशात मानाचं स्थान असतं. मात्र आज इस्रोबाबत काहीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

Chandrayaan-3 संदर्भात आनंदाची बातमी! पून्हा जागे होणार विक्रम-प्रज्ञान? ही खास टेक्निक करणार मदत - Marathi News | Good news regarding Chandrayaan-3 Will Vikram-Pragyan wake up again This special technique will help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 संदर्भात आनंदाची बातमी! पून्हा जागे होणार विक्रम-प्रज्ञान? ही खास टेक्निक करणार मदत

भारताचे उणूऊर्जा क्षेत्र एवढ्या महत्वाच्या अंतराळ मिशनचा भाग होऊ शकते, याचा अत्यंत आनंद असल्याचे मोहंती यांनी म्हटले आहे.  ...

चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-1 ची चर्चा; जानेवारीत होऊ शकते लाँच - Marathi News | Talk of blue Vikram-1 after Chandrayaan 3; May be launched in January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-1 ची चर्चा; जानेवारीत होऊ शकते लाँच

हैदराबाद येथील स्कायरुट या कंपनीने सात मजली मल्टी स्टेट वाहन विक्रम-1 लाँच केले. ...

‘इस्रो’ अंतराळात महिलेला पाठवणार; वैमानिक व शास्त्रज्ञांना संधी: एस. सोमनाथ - Marathi News | isro to send women into space opportunities for aviators and scientists say chief s somanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इस्रो’ अंतराळात महिलेला पाठवणार; वैमानिक व शास्त्रज्ञांना संधी: एस. सोमनाथ

भारताने महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेतील गगनयानची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. ...

'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती - Marathi News | isro-will-prefer-woman-fighter-test-pilots-for-its-manned-mission-possible-in-future-says-S-Somanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

गगनयान मोहिमेत महिलांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य इस्रो चीफ एस सोमनाथ यांनी केले आहे. ...

इस्रोने केले सीमोल्लंघन; गगनयानची पहिली चाचणी झाली यशस्वी, PM मोदींनी केले अभिनंदन - Marathi News | isro first test of gaganyaan successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोने केले सीमोल्लंघन; गगनयानची पहिली चाचणी झाली यशस्वी, PM मोदींनी केले अभिनंदन

माणसाला अंतराळात घेऊन जाणारे गगनयान मिशन तीन दिवसांचे असणार आहे. ...

भारत अंतराळात इतिहास घडवणार! इस्रोच्या 'गगनयान मिशन'चे चाचणी उड्डाण यशस्वी - Marathi News | India will make history in space! Test flight of ISRO's Gaganyaan mission successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अंतराळात इतिहास घडवणार! इस्रोच्या 'गगनयान मिशन'चे चाचणी उड्डाण यशस्वी

इस्त्रोने आज गगनयान यशस्वी लाँच केले. ...