लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

‘एक्स्पोसॅट’च्या प्रक्षेपणाने इस्रोचे ‘हॅपी न्यू इयर’; कृष्णविवराची खगोलीय रहस्ये उलगडणार - Marathi News | ISRO's 'Happy New Year' with Exposat launch; Astronomical secrets of the black hole will be revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक्स्पोसॅट’च्या प्रक्षेपणाने इस्रोचे ‘हॅपी न्यू इयर’; कृष्णविवराची खगोलीय रहस्ये उलगडणार

‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे, असे इस्रोने म्हटले आहे.  ...

नवं वर्ष, नवं मिशन; ब्रह्मांडातील बारकावे शोधणाऱ्या इस्रोच्या XPoSAT सॅटेलाईटची झेप - Marathi News | New Year, New Mission; ISRO's new XPoSAT satellite takes a leap to explore the nuances of the universe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवं वर्ष, नवं मिशन; ब्रह्मांडातील बारकावे शोधणाऱ्या इस्रोच्या XPoSAT सॅटेलाईटची झेप

या सॅटेलाईटसाठी लागलेल्या टेलिस्कोपला रमन रिसर्च इंस्टीट्यूटने बनवले आहे. ...

चीन-पाकिस्तान सावधान! इस्रो अंतराळात ५० सॅटेलाईट सोडणार, शेजारच्या देशावर ठेवणार लक्ष - Marathi News | isro chief s somnath claim that india will send 50 satellites in next five years to collect intelligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तान सावधान! इस्रो अंतराळात ५० सॅटेलाईट सोडणार, शेजारच्या देशावर ठेवणार लक्ष

इस्त्रोच्या भविष्यातील मोहिमांचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी माहिती दिली. ...

इस्रोत करिअर करा, फक्त सरकारी पगाराची तयारी ठेवा; एस. सोमनाथांचे IIT विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | make a career in isro chief somanath appeals to iit students in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इस्रोत करिअर करा, फक्त सरकारी पगाराची तयारी ठेवा; एस. सोमनाथांचे IIT विद्यार्थ्यांना आवाहन

अनेक देश अंतराळातील पर्यटनाचे प्रयोग करत आहेत. इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित अंतराळ पर्यटनाचा पर्याय आपण देऊ, असे सोमनाथ यांनी सांगितले. ...

नव्या वर्षात इस्रोचं नवं मिशन, चंद्र-सूर्यानंतर आता उलगडणार ब्लॅक होलचं रहस्य! - Marathi News | ISRO's new mission xposat in 2024 the secret of the black hole will be revealed after the moon and the sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या वर्षात इस्रोचं नवं मिशन, चंद्र-सूर्यानंतर आता उलगडणार ब्लॅक होलचं रहस्य!

जगातील अशा प्रकारचे दुसरेच मिशन आहे... ...

आदित्य-एल१ यान ६ जानेवारीला पोहोचणार निर्धारित स्थानी; पुढील ५ वर्षे तेथेच राहणार - Marathi News | aditya L1 will arrive at the destination on january 6 and will stay there for the next 5 years said isro chief somnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य-एल१ यान ६ जानेवारीला पोहोचणार निर्धारित स्थानी; पुढील ५ वर्षे तेथेच राहणार

पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर ...

भारत चार वर्षांत चंद्रावरून पृथ्वीवर आणणार दगडांचे नमुने, स्वयंचलित पद्धतीने होणार काम: ‘इस्रो’चे अध्यक्ष सोमनाथ - Marathi News | India to bring stone samples from moon to earth in four years The work will be done automatically says ISRO Chairman Somnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत चार वर्षांत चंद्रावरून पृथ्वीवर आणणार दगडांचे नमुने, स्वयंचलित पद्धतीने होणार काम: ‘इस्रो’चे अध्यक्ष सोमनाथ

मोहीम येत्या चार वर्षांच्या आत पार पाडण्याचे ध्येय ‘इस्रो’ने ठेवले आहे. ...

अंतराळात दिसणार भारताची ताकद! ISRO पाठवणार रोबोट, गगनयान मिशनआधी मोठी झेप - Marathi News | isro to launch female robot vyommitra to space before gaganyaan mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळात दिसणार भारताची ताकद! ISRO पाठवणार रोबोट, गगनयान मिशनआधी मोठी झेप

इस्रोने सूर्य मिशनसाठी आदित्य एल-1 लाँच केलं. आता इस्रोचा फोकस मानवी मिशन गगनयानवर आहे. ...